यवतमाळ सामाजिक

सौ. अनिता वर्मा यांचे निधन

 सौ. अनिता वर्मा यांचे निधन

यवतमाळ, येथील प्रतिष्ठित व्यावसायिक, वर्मा मोटर्सचे संचालक

राकेश वर्मा यांच्या पत्नी सौ. अनिता राकेश वर्मा (वय 55) यांचे आज, सोमवारी (ता. 1) सायंकाळी 5.15 वाजतदरम्यान निधन zale. त्यांच्यावर गेल्या आठ दिवसापासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज त्यांचे निधन zale. त्यांच्यावर आज रात्री 8 वाजता येथील पांढ़रकवडा रोडवरिल मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. येथील दत्त चौकातील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.

Copyright ©