Breaking News महाराष्ट्र

आत आरोग्यावर उपचार तर बाहेर आरोग्य धोक्यात स्वच्छता निरीक्षकांचे रुग्णालंय परिसराकडे दुर्लक्ष

यवतमाळ:- पुरुषोत्तम कामठे

आत आरोग्यावर उपचार तर बाहेर आरोग्य धोक्यात स्वच्छता निरीक्षकांचे रुग्णालंय परिसराकडे दुर्लक्ष 

नाल्या गटाराणे तुंबल्याने ,जीव घेण्या डासांचा प्रसार रुग्णांचे आरोग्य धोक्यात

यवतमाळ:- येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविध्यालंय व रुग्णालयातील परिसरा मध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टाकी ही चोविसतास सूरू असल्याने टाकीतील वाहणाऱ्या पाण्याच्या नाल्या गटाराणे तुंबल्या असून नाल्याची सर्वत्र दुर्गन्धी परिसरात पसरली आहे.व नाली मधील घाण बाहेर येत असल्याने या गटाराच्या पाण्यामुळे वाढणारे डास मच्छरांमुळे डेंगू व मलेरिया तर काही असाद्य जीव घेण्या आजारा सारख्या घटना परिसरात घडत आहे अशा अनेक आजाराणे रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आहे.परिसरातील स्वच्छतेकडे तर तिळमात्रही लक्ष नाही या कडे लक्ष ठेवणे कर्तव्य असताना स्वच्छता निरीक्षकांचे कर्तव्य असताना त्याचे त्यांना काही घेणे देणे नाही,”दिंनजाव,पैसा आव” या पलीकडे दुसर काही घेणे देणे नाही निरीक्षक स्वच्छतेकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे कारण प्रशासन कुंभकर्ण झोपेत आहे आपल कोण काय करणार या उर्मित असल्याने येथील कारभार राम भरोसे झाला आहे.स्वच्छता निरीक्षकांचा हा मनमानी कारभार अनेकांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याने रुग्णालंय हे शोभेचे रुग्णालय आणि कर्मच्यार्यांचे देवालय तर रुग्णाचे मोक्षालय होत आहे.

Copyright ©