महाराष्ट्र सामाजिक

देवळीत ईद-उल फितर उत्साहात साजरी

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

देवळीत ईद-उल फितर उत्साहात साजरी

देवळी शहरात रमजान महिन्याच्यासमाप्ती नंतर शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद-उल फितर मोठ्या उत्साहात देवळी शहरात पार पडली शनिवारी सकाळी ९ वाजता देवळीच्या ईदगाहात ईद-उल फितर ची नमाज पठण करण्यात आली त्यांनंतर देवळी जामा मजीतचे इमाम यांनी देशात शांतता व भाईचारा कायम राहावा असे आव्हान केले तसेच देशाच्या धार्मिक ऐकतेसाठी प्रार्थना केली त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळ भेट घेऊन एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

Copyright ©