यवतमाळ सामाजिक

चिमुकल्यांनी झाडे लावा झाडे जगवा सायकल रॅली काढून दिला संदेश

देवळी ता.प्रतिनिधी:सागर झोरे

चिमुकल्यांनी झाडे लावा झाडे जगवा सायकल रॅली काढून दिला संदेश

देवळी शहरामध्ये लहान मुलांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत सायकल रॅली काढली आणि मातोश्री हॉस्पीटल परिसरामध्ये कुक्षारोपन केले हेल्थ केअर फाऊडेशन व इको प्लांटेशन देवळी यांनी हा उपक्रम राबविला मिरवणूक देवळी शहराच्या प्रमुख मार्गाने फिरून मातोश्री हॉस्पीटल जवळ येवून वृक्षारोपन करण्यात आले.डॉ. हेमंत गोल्हर डॉ. अश्विनी गोल्हर हेल्थकेअर फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश खडगी जिल्हाध्यक्ष गणेश शेंडे सलिम शेख इको प्लांटेशनचे अध्यक्ष प्रखर देशमुख पूजन सेठिया धिरज राजपुरोहित यांची उपस्थिती होती . यशस्वीतेसाठी रास्वत घोडे कान्हा वैघ रुद्रा अरनव झिलपे वंदांत मोहेकर वेंदात लोकेश काम डी चैतन्य डकरे अंश वैघ मोहेकर पार्थ नलोडे यश वांदिले साहील शेंडे आदीनी मोलाचे सहकार्य केले.

Copyright ©