यवतमाळ शैक्षणिक

खुल्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी यवतमाळ च्या विद्यार्थ्याची निवड

खुल्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी यवतमाळ च्या विद्यार्थ्याची निवड

यवतमाळ – पुणे बालेवाडी येथे दि. २१ ते २६ एप्रिल 2o23 कालावधी सुरु असणाऱ्या वर्ड कप व राष्ट्रीय स्पर्धेसाठी यवतमाळ येथील नेहरू स्टेडीयम येथे सराव करणाऱ्या खेळाडू ची निवड राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी झाली त्यामध्ये आदित्य कळसकर ‘ अर्थव बाविस्कर ‘ अमेय गाडेकर ‘ व मुलीच्या संघात गौरी जाधव हीची निवड झाली . वरील सर्व खेळाडू स्कुल ऑफ स्कॉलर्स शाळेचे असून ह्यांनी बऱ्याच राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केले . ह्यांना मुख्य मार्गदर्शक -संजय कोल्हे , अमितेश बोदडे , सुमित किर्दक . पंकज शेलोटकर , अभिजित पवार ‘ महेश गहूकर. रोशना घुरडे. हर्षा इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले .

ह्यांचे अभिनंदन जिल्हा क्रीडा अधिकारी – नंदा खुरपडे . सचिन्द्र मिल मिले , प्राचार्य नरेन्द्र सिंग चौव्हाण , उपप्राचार्य रिना काळे. ऐ.ओ . – वाघमारे सर . मुजाल सर व पालकांनी अभिनंदन केले .

Copyright ©