Breaking News यवतमाळ

ट्रक खाली झोपलेल्या इसमास त्याच ट्रक नी चिरडले

ट्रक खाली झोपलेल्या इसमास त्याच ट्रक नी चिरडले

कळंब तालुक्या अंतर्गत जोडमोहा येथील धाब्यावर ट्रक थांबला असल्याने राजू शिवणकर हा पायदळ जाताना उन खूप असल्याने उभा असलेला ट्रकच्या सावलीत आराम करण्यासाठी बसला आता त्याला अचानक झोप लागली ट्रक चालकाने आजूबाजूला तपासणी न करता ट्रक चालकाने आपला ट्रक सुरू करून निघून गेला यात ट्रक जवळ झोपून असलेल्या इसमाच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

खटेश्वर येथून अंदाजे ३ की.मि अंतरावर असलेल्या

जोडमोहा गावी बाजार करण्या साठी आलेल्या राजू फकिरा शिवणकर अं वय (४०) वर्ष असे मृतक इसमाचे नाव असून ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला

या अपघाताची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली असता पोलिस पंचनामा करून ट्रक चां शोध घेत आहे.

Copyright ©