यवतमाळ सामाजिक

जेतवन येथे दहादिवशीय बुद्ध धम्मीय श्रामनेर प्रशिक्षण शिबीर

जेतवन येथे दहादिवशीय बुद्ध धम्मीय श्रामनेर प्रशिक्षण शिबीर

जेतवन पर्यटन स्थळ हिवरी ता. जी. यवतमाळ येथे दिनांक 25 एप्रिल 2023 ते 6 मे 2023 पर्यंत दहा दिवशीय बुद्ध धम्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात बाबासाहेबानी दिलेला बुद्ध धम्म यावर पूज्य भन्ते डाँ चंद्रबोधी महाथेरो औरंगाबाद व पूज्य भन्ते धम्म वंश व भिक्कू संघ मार्गदर्शन करणार आहे, सदर शिबीर निवासी असून मोफत आहे. या शिबिराचे आयोजन उपा रमेश बनसोड संस्थापक जेतवन यांनी केले आहे, तरी या शिबिरात आपल्या मुलांना पाठऊन धम्म कार्यास हातभार लावावा, असे आव्हाण जेतवचे अध्यक्ष अनिल बनसोड यांनी केले आहे.

Copyright ©