यवतमाळ सामाजिक

पांढरी येथे दुर्गामाता उत्सव साजरा करून मूर्ती स्थापना करण्यात येणार

पांढरी प्रतिनिधी: अश्विनी उगले.

पांढरी येथे दुर्गामाता उत्सव साजरा करून मूर्ती स्थापना करण्यात येणार

येथील ग्रामस्थानी दुर्गा उत्सव साजरा करून दुर्गा मातेचे मूर्ती स्थापना करण्यात येणार असल्याने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे या कार्यक्रमास परिसरातील शेकडो भाविंकाची उपस्थिती राहणार आहे,दुर्गामातेची हि मूर्ती विधिवत पूजा करून स्थापन करण्यात येणार आहे त्या मुळे सतत भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ घेता येईल या वेळी विविध धार्मिक भजन,महा आरती,इत्यादी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Copyright ©