यवतमाळ सामाजिक

डालमिया सिमेंटचे यवतमाळ येथे आनखी एक यशस्वी पाऊल

डालमिया सिमेंटचे यवतमाळ येथे आनखी एक यशस्वी पाऊल

ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याकरीता यवतमाळ MIDC मध्ये गोडाऊनची सेवा सुरू केली आहे.

दिनांक:-१३एप्रिल२०२३ मोठ्या थाटात गोडाऊन चे उद्घाटन केले, या उद्धटानाचे प्रमुख अतिथी

राजेश खन्ना (डायरेक्टर आॅफसेल) मुकेश छा (डेपुडी जनरल मॅनेजर) सचिन मालविया (असिस्टंट जनरल मॅनेजर)

पुलकित श्रॉफ (टेक्निकल हेड) प्रकाश पचारे (असिस्टंट मॅनेजर) मानव शर्मा (सेल्स आॅफिसर) प्रशांत पिंपरे (सिनिअर आॅफिसर) शहारुख खान (सिनिअर आॅफिसर) आणि व्यापारी गौतमभाऊ कटारिया ( S.P. ) , प्रतिक चौधरी (डिलर) प्रतिक शिरुरे (डिलर), मनिष नरेडी (डिलर) व सुनील भाले आणि तसेच यवतमाळ येथील सर्व सिमेंट विक्रेते उपस्थित होते. ग्राहकांचा विश्वास आहे आणि विश्वास संपादन केल्याने आज हिच आपले यश आहे असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

Copyright ©