यवतमाळ सामाजिक

गतिरोधकच देत आहे अपघाताला निमंत्रण

गतिरोधकच देत आहे अपघाताला निमंत्रण

नुकताच आता डांबरीकरण झालेला कारखेडा ते लोही रस्त्यावरील कारंजा नेर चौफुली वर गतिरोधक टाकले आहे,कारंजा नेर हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे कारखेडा वरून लोही ला येते वेळेस लांब उतार असल्याने या गतिरोधक ला कोणते ही पांढरे पट्टे नसल्याने चालकाला समोर आलेले गतिरोधक दिसत नसल्यामुळे, अपघाताचे चित्र दिसून पडत आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत या कडे लक्ष देऊन या गतिरोधकला सूचना फलक चे पट्टे लावावे अशी मागणी वाहन चालक व गावकरी करीत आहे .

Copyright ©