यवतमाळ सामाजिक

सक्षम इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जोतिबा फुले यांची जयंती साजरी

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

सक्षम इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये जोतिबा फुले यांची जयंती साजरी

देवळी तालुक्यातील अडेगाव येथील सक्षम सामजिक ग्रामीन विकास शिक्षण संस्था,वर्धा द्वारा संचलीत सक्षम इंग्लिश मिडीयम स्कूल अडेगाव येथे क्रांती सुर्य मा.ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अरविंद लोखंडे सर उपस्थित होते. व तसेच सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक कर्मचारी इतर कर्मचारी हजर होते.तेव्हा या सर्वांचा उपस्थितीत मधे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोखंडे सर दीप प्रज्वलन करून फोटोचे पूजन केले व हार अर्पण केला.तसेच सक्षम स्कूल ची मुख्याध्यपिका.मीना लोखंडे यांनी फोटोचे पूजन केले.पाल टीचर,हिन्गे टीचर,काजल टीचर,मोनाली टीचर ,दिपाली टीचर,प्रांजली टीचर,या सर्वांनी विद्यार्थ्यांना महत्य्मा ज्योतिबा फुले समाजासाठी कार्य कसे केले आहे ते मुलांना आपल्या भाषणतनं समजावून संजीतले आहे.अश्या प्रकारे मा.ज्योतिबा फुले याचा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.व शेवटी आभार प्रदर्शन सौ.पाल टीचर यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©