यवतमाळ सामाजिक

ग्रा .प .लोही येथे महात्मा जोतीबा फुले जयंती साजरी 

ग्रा .प .लोही येथे महात्मा जोतीबा फुले जयंती साजरी 

लोही प्रतिनिधी :- ग्राम पंचायत लोही येथे महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय शिंदे व उपसरपंच राजू हळदे यांनी केले , या प्रसंगी आनंदराव पुंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,व प्रास्ताविक संतोष काटकर यांनी केले आभार प्रदर्शन अमोल डेरे यांनी केले या प्रसंगी ग्राम पंचायत लोही चे सद्श्य गण शिवसेना जेष्ठ नेते विजय मलमकार ,अमोल मोकळकर ,व गावातील प्रवीण सिरसाट विष्णु पुंड ,चंपत पुंड , अशोक शिंदे ,रुखमांगण आखूड ,सुजाता राऊत सुधाकर मुधाने मधुकर दायदार राज राऊत मनोज पुंड निलेश गुल्हाने उत्तम इंगोले मनोहर शिंदे वैभव शेळके योगीराज काळबांडे बाळू ठोंबरे व ग्रा प कर्मच्यारी उपस्थित होते

Copyright ©