Breaking News यवतमाळ सामाजिक

टोइंग वाहतुक पोलिसांच्या विशेष कारवाईने वाहनधारक धस्तावले

 

दर रोज पन्नास ते शंभर वाहनावर केसेस
प्रतिनिधी
शहरातील वाहनधारक मनमाण्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आपली वाहने अस्ता वेस्त ठेऊन आपल्या मनमानी चां परिचय देणाऱ्या वाहन धारकांवर सध्या चांगलीच चपराक बसत असल्याने शहरात टोइंग वाहनाने अनेक मुख्य रस्ते खुले दिसून येत आहे ,वाहन धारक आपले वाहन रस्त्यावर ठेऊन आपले कामे करण्यास वेस्त राहतात त्या मुळे दुसऱ्या वाहनांना अडथळा येऊ,त्या मुळे अपघात होऊ शकतो याचे भान न ठेवता कुठेही वाहन ठेण्याचा प्रकार कमी होत असल्याचे टोईंग मुळे दिसून येत आहे यात वाहतूक पोलीस कल्याणी शिंदे, व क्रांती चाहांदे यांनी पन्नास ते शंभर केसेस करीत असल्याचे दिसून आले, मेन लाईन,नेताजी चौक,महादेव मंदिर रोड या मार्गावर वाहन धारकांना नियम दिसून येत आहे,अनेक झन आपली वाहने लावताना पहावयास मिळत आहे, टोईंग वुहना बरोबर मुख्य ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी जेणे करून वणवे मार्ग तोडून आपले वाहन सरळ चालवत असल्याने मोठया अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे,या कडे सुद्धा वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे तर शहरात काही दुचाकींना,करकशे हॉर्न,मोठ्या आवाजाच्या साईयलेन्सर लाऊन धूम स्टाईलने वाहने चालवल्या जाते यांचेवरही कारवाई तितकीच महत्वाची झाली आहे .

Copyright ©