यवतमाळ सामाजिक

किन्ही येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

किन्ही येथे हनुमान जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

किन्ही येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला व सायंकाळी पुर्ण गावा करीता महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमा करीता महाबली हनुमान मंदिराचे अध्यक्ष दिलीप पुरी,उपाध्यक्ष संजय तायडे,हरिभाऊ तलमले,मारोतराव माघाडे,श्रीकृष्ण पाटील,प्रल्हाद हटवार, प्रवीण कुलुरकार,राजु फटींग,यशवंत चंदनखेड,अतुल मडावी,गजानन मेहरे,मनोहर चंदनखेड,गुड्ड फटींग,सचिन चंदनखेड,सचिन मोहरकर,व दर शनिवार हनुमान मंदिर येथे पुजा आरती करणारे हनुमान भक्त रवि नाटकर,जगदीश कुलुरकार,रोशन आखरे,मयूर करे शुभम कुलुरकार,सचिन साखरकर,फुपरे धनराज मोहरकर,रामराव मरगडे,टाटा कुलुरकार,विष्णु काईट,विष्णु तिखे,गणेश नाटकर, विष्णुपंत जाधव नारायण पारधी,पहुरकर,गोहाडे,सुभाष मुरमुरे,नंदु मोहरकर ,गजाननगिरटकर,अथर्व गायधने,आकाश गिरी,व गावातील तरुण मंडळी व नागरिक यानी परिश्रम घेतले

Copyright ©