यवतमाळ सामाजिक

लोहारा पोलीस स्टेशन, येथे पक्षी प्याऊ ठेऊन पक्षाचे रक्षण उपक्रमास सुरुवात

लोहारा पोलीस स्टेशन, येथे पक्षी प्याऊ ठेऊन पक्षाचे रक्षण उपक्रमास सुरुवात

आज दिनांक 1एप्रिल 2023 ला एम एच 29 हेल्पिंग ह्यांड अडवेंचर, न्याचरल क्लब यवतमाळ यांचे वतीने

, पक्षी प्याऊ आनी ईतर ही जागी पक्ष्यांसाठी हक्काचे घरे वाटप करून जनतेनी सुद्धा असेच ऊपकॗम राबन्यांस प्रारंभ करावा , या वेळी पोलीस स्टेशन मधील पुढाकार घेणारे व अहोरात्र सेवा देनारे , पि.आय. भेन्डे मॅडम, पो. को. शामभाऊ पांढुरकर, पो. ए एस आय. यशपाल बैस आनी त्यांची टिम ने गृप ची प्रशंसा केली आनी समोर वाट चालीस शुभेच्छा दिल्या, या कार्यात विशेष योगदान अकूल शेनकुळे, रवी शेनकुळे सर्परक्षक, आनी जितू कांबळे, प्रशांत बौनसलै, वन्यजीव रक्षक यवतमाळ है सहभागी होते, तरी कुठेही साप अथवा वन्यजीव आढल्यास आमचा हेल्पलाइन नंबर- 9850577616 या वर संपर्क करुन आपले व मुक्याजिवांचे प्रान वाचऊन टिम ला सहकार्य करावे असे वन्यजीव रक्षक रवी शेनकुळे यांनी जनतेस सांगीतले

Copyright ©