यवतमाळ सामाजिक

रांडुकराच्या हल्यात 60 वर्षीय इसम गंभीर जखमी

प्रतिनिधी:- पुरुषोत्तम कामठे

रांडुकराच्या हल्यात 60 वर्षीय इसम गंभीर जखमी

यवतमाळ:-नेर तालुक्यातील टाकळी (खुर्द)येथील नागरिकास दुकरानी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज घडली,यात एक गंभीर जख्मी झाला असून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे,विशेष म्हणजे हे गाव अगदी जंगलाला लागून असून वन विभागाची हद्द लागूनचआहे.या मुळे गावत रांनडुकरांणी या ठिकाणी मोठी दहशत निर्माण केली असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहे वाढत्या दहशतीने येथील ग्रामस्त भीतीच्या वातावरण जीवन वेथित करीत आहे या प्रकरणी येथील नागरिकानी,वनविभागाला वण्य प्राण्यान मुळे होणाऱ्या हल्या बाबत अनेक निवेदन देऊन हि वन्यप्राण्यांचा व रांनडुकरा पासून बंदोबस्त तर करण्यात आला नाही आणि सवरक्षण मागितले परंतु वन विभागाने सतत दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर जीव घेणे हल्ले सुरू झाले आता तरी वनविभागाने दखल घेऊन येथील ग्रामस्थांना सवरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©