विदर्भ सामाजिक

*रामनवमीला प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरावर भगवा ध्वज लावावा – रोशन ठाकुर*

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

येत्या 30 मार्च रोजी अयोध्यापती श्रीराम जन्मोत्सव सोहळा हिंदू धर्माच आराध्य दैवत असलेलं भगवान श्रीराम नवमी उत्सव निमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो.
दसरा, दिवाळी सारखाच श्रीराम नवमी हिंदू धर्माचा महत्वाचा उत्सव आहे. हिंदू बांधवांनी यावर्षी आपल्या घरावर भगवा ध्वज व घरासमोर रांगोळी, दिवे लावून जन्मोत्सव साजरा करणे प्रत्येक हिंदुचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

Copyright ©