Breaking News यवतमाळ

सार्वजनिक बाधकाम व लोकप्रतिनिधि निद्राअवस्थेत लालपरी चालते दगड़ उडवित चालक व प्रवासी होत आहे त्रस्त

देवळी ता. प्रतिनिधी:सागर झोरे

सार्वजनिक बाधकाम व लोकप्रतिनिधि निद्राअवस्थेत

लालपरी चालते दगड़ उडवित चालक व प्रवासी होत आहे त्रस्त

 

प्रवाश्याच्या सोयीसूविधा करीता ग्रामखेड्यात महामंडळाची लालपरी सूरू करून मंहामंडळाने ग्रामस्थाच्या प्रवासाच्या सूविधा करून दिल्या पन जेथे रस्ताच नाही रस्ता असून रस्ताच पूर्णपने उखडून रस्त्यांचे डांबर ही पूर्णपने निघून गेले रस्त्यावर फक्त दगड़ गिंटी उघड़ी पडली त्यावरून लालपरी चालते आहे यात लालपरी कधी कधी बीमार पड़ते तर तिला तेथे च उभे राहावे लागते यामंध्ये लालपरीला चालविनारे व प्रवासी त्रस्त होवून त्याना नाहकत्रास सहन करावा लागत आहे यात बरेच वेळा सार्वजनिक बाधकाम विभाग व मते मांगनी करीता याच रस्त्यानी येना-या लोकप्रतिनिधिला या भागातील ग्रामस्तानी वारवार माहीती दिली पन यांची झोप मात्र अजूनही उघडली नाही ही व्यथा आहे बाभूळगाव(खोसे) ते वाबगाव मार्गाची

बाभूळगाव (खोसे )ते वाबगाव या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून या मार्गाने पायदळ चालने सूंधा अवघड असून या मार्गावर पूलगाव आगाराची बस प्रवाश्याच्या व विद्यार्थ्याच्या सूखसूविधे करीता सूरूकरण्यात आली पन बसचालकाला मात्र तारेवचीच कसरत या मार्गावर करावी लागत आहे तर कधी मधेच बसचे चाक पंचर होतात तर कधी बिगाड़ होतात यावेळी बस मधिल प्रवाशी व विद्यार्थ्याना नाहकत्रास सहन करावा लागत आहे बस बिघाड झाल्यास चालक व वाहक यांना दिवसभर ताटकळत बस जवळ थांबावे लागतात यात यांना होना-या त्रासा बाबत न विचारणेच बरे त्यातही या मार्गावर पूलगाव आगाराच्या पूरान्या व जून्याच बस सोडल्या जात असल्याचे विश्वासनिय सागतात या मार्गावर ब-याच वर्षा पासून डांबर मात्र टाकल्या गेले नाही या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर बसचालकाला तारेवचीच कसरत करून प्रवाशाना न्यावे लागत असल्याने तेहि त्रस्त होवून पूढे या मार्गावर बस नेन्यास चालक ही नकार देईल असे ही त्रस्त चालका कडून चर्चा एकायला मिळत आहे हि बस बंद झाल्यास या भागातील ग्रामस्त व विद्यार्थी कोनती भूमिका घेईल हे मात्र सागता येत नाही याकडे तातडीने सार्वजनिक बाधकाम विभाग व लोकप्रतिनिधिनी काळजी पूर्वक लंक्ष परवून या रस्त्याचे काम करून डांबरीकरन करावे असी मागणी या मार्गावरील ग्रामस्त व विद्यार्थी करीत आहे.

Copyright ©