यवतमाळ सामाजिक

नेहरू स्टेडियम येथे मैदानी स्पर्धा संपन्न

नेहरू स्टेडियम येथे मैदानी स्पर्धा संपन्न

निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ, एकलव्य एथलेटिक्स ॲकॅडमी यवतमाळ व व्हॉलीबॉल मित्रपरिवार नेहरू स्टेडियम यवतमाळ द्वारा आयोजित भव्य मैदानी स्पर्धा चे आयोजन दि.27/03/2023 रोजी करण्यात आले होते या

स्पर्धेचे उद्घाटक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व्हराडे उपस्थित होते.

या मध्ये 3 किलोमीटर विजयी विद्यार्थी प्रथम क्रमांक आवेज चव्हाण द्वितीय क्रमांक प्रवीण धुर्वे तृतीय क्रमांक नितीन हिरवाडे

100 मीटर धावणे प्रथम क्रमांक ओमकार चट्टे द्वितीय क्रमांक आदर्श भुरे तृतीय क्रमांक सचिन नादने

1600 मीटर धावणे

पुरुष प्रथम क्रमांक आदेश चव्हाण द्वितीय क्रमांक संजय पटेल तृतीय क्रमांक अनुज पटेल

800 मीटर धावणे महिला प्रथम क्रमांक मिताली भोईर द्वितीय क्रमांक जलवंती जांभुळकर तृतीय क्रमांक अंजली मडावी 600 मीटर धावणे मुले

प्रथम क्रमांक सार्थक कुडापे द्वितीय क्रमांक संमेक जोंधळे

तृतीय क्रमांक चंदन पुरके 400 मीटर धावणे मुली 14 वर्षा आतील

प्रथम क्रमांक दिक्षिता शीहोण्या द्वितीय क्रमांक गायत्री राठोड तृतीय क्रमांक निधीका राऊत

100 मीटर धावणे महिला प्रथम क्रमांक वैष्णवी लव्हाळे दुतीय क्रमांक वैष्णवी जाधव तृतीय क्रमांक पूजा नेवारे

पारितोषिक वितरणा करिता प्रमुख अतिथी सचींद्र मिलमिले तालुका क्रीडा अधिकारी राळेगाव, रजुभाऊ जॉन सचिव यवतमाळ जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन, संकेत सुनिलराव लांबट संस्थापक अध्यक्ष, निस्वार्थ सेवा फाऊंडेशन, तेजस देमेवार, भरतसिंह बघेल, अभिजीत पवार, जय मिरकूटे, प्रणव घडींकर,सर्वेश नावाडे, या सर्व प्रमुख पाहुणे ची उपस्थिती लाभली ही स्पर्धा यशस्वी करण्या करिता जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सहकार्य मिळाले तसेच सूत्रसंचालन संदेश जोगळेकर हँडबॉल प्रशिक्षक यांनी केले,तर आभार प्रदर्शन सागर रेकवार,अथलेटीक्स कोच यांनी केले.

Copyright ©