यवतमाळ सामाजिक

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 ची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नियोजन बैठक संपन्न

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 ची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नियोजन बैठक संपन्न

यवतमाळ दिनांक 28 /3/ 2023 रोजी विश्राम भवन यवतमाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विद्यमान उपसभापती पद शिवसेनेकडे होते यावेळी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेची सत्ता यावी यासाठी बैठकीमध्ये चर्चा झाली यवतमाळ तालुक्यातील सोसायटी व ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार हे शिवसेनेचे असून अनेक सदस्य शिवसेनेसोबत येण्याच्या मनस्थितीत आहे त्यामुळे उमेदवाराची चाचणी करून लवकरच नामांकन दाखल करण्यात येत असल्याचे शिवसेना पक्षांकडून कळविण्यात आले आले सदर बैठकीला सर्वश्री गजानन डोमाळे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ किशोर इंगळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ संजय रंगे माजी उपसभापती पंचायत समिती यवतमाळ अंजलीताई गिरी गजानन पाटील माजी उपसभापती पंचायत समिती यवतमाळ चंद्रकांत उडाखे संदीप सरोदे, राजू धोटे अनिल डिवरे रुपेश सावरकर जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघटना यवतमाळ संजय राठोड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ गजानन राऊत अक्षय ठाकरे गणेश आगरे किशोर राऊत गणेश आगलावे प्रफुल खंदार अभिजीत कावळे दिनकर भवरे विशाल चव्हाण संतोष गदई संतोष चव्हाण विष्णू राठोड विशाल तिजारे पिंटू सानप रवी मेश्राम राजू डिवरे संदीप मडवे पंडित राठोड देवराव मेश्राम प्रमोद नीत घनश्याम गायकी विजय राठोड श्रावण वाघाडे मुरली गुघाणे संजय कांबळे राजूभाऊ पवार इत्यादी शिवसेनेचे शिवसैनिक बैठकीला उपस्थित होते

Copyright ©