यवतमाळ सामाजिक

सन ९८ च्या कॉलेज मित्र मैत्रीण कडून मुलींच्या वसतिगृहास जीवनावश्यक वस्तुचे वाटप

सन ९८ च्या कॉलेज मित्र मैत्रीण कडून मुलींच्या वसतिगृहास जीवनावश्यक वस्तुचे वाटप

सामाजिक बांधिलकी जपत व जाणिवेचे भान ठेवून दाते कॉलेज 98 ग्रुप तर्फे या महिन्यात येणाऱ्या मित्र व मैत्रीण यांचे एकत्र रित्या वाढदिवस साजरा करीत वाघाडी आदिवासी/ पारधी वसतीगृह येथील मुलींसोबत या महिन्यातील असलेल्या सर्व मित्र मैत्रीण यांचा वाढदिवस असणाऱ्यानी इतरत्र पैसा खर्च न करता गरजू ,आणि होत करू,जे उद्याचे भविष्य आहे अशान सोबत आपला आनंद वेक्त करीत त्यांना मदत करण्याच्या हेतूने

सन १९९८ मधील वर्ग मित्र मैत्रीण यांनी हा संकल्प करीत महिन्या काठी गरजूंना मदत देण्यासाठी आपले कार्य सुरू केले यात शालेय साहित्य वितरण करुन तसेच एक महिन्याच्या किराण्याची तरतूद आणि एक दिवसीय स्नेह भोजनाचा उपक्रम राबवण्यात आला आहे.

स्थानिक मित्र -मैत्रिणींनी *सकाळी* *१०.३०* ला वाघाडी मुलीचे वस्तीगृह येथे भेट देऊन त्यांना किराणा एक महिन्याचा , एक दिवसाचे जेवण, व मिठाई , मुलींना दिले तसेच त्यांना आवश्यक असलेले कपडे टॉवेल व इतर साहित्य वाटप केले.ज्याचा वाढ दिवस होता यात पिंकी कोसारे , विकास गुजलवार ,नेहा कौशिक ,संजय नन्ने, विद्या माळवी ,प्रगती पराते ,मीरा मुलकर ,सोनाली अमरावतकार ,मनीष पळसोकर , सुजाता घावडे ,प्रीती वानखडे सुनिल बोराडे, नितीन सुर्यवंशी, भारती चिंचोळकर असे १४ मित्र मैत्रिणींनीचा सामुहीकरित्या वाढदिवस रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी साजरा करून हि जवाबदारी पार पाडली या प्रसंगी मुलींना शालेय साहित्य वितरण करुन तसेच एक महिन्याच्या किराण्याची तरतूद आणि एक दिवसीय स्नेह भोजनाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. त्यांना किराणा एक

दुर्लक्षित क्षेत्रात काम करीत असलेल्यानां आर्थिक सहकार्य करण्याची बांधिलकी आणि समाजासमोर आदर्श ठेवण्याचे कार्य दाते कॉलेज १९९८ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनीं ठेवले तर ज्यांना आपला वाढदिवसा साजरा करावा वाटतो अशानी गरजू ना मदत करण्याचे आवाहन या वेळी करण्यात . या वेळी 98 ग्रुप चेअँड. विजय गुप्ता, अजीज गिलानी, सचिन यंबरवार, रवि डेरे, मंगेश कुलकर्णी, अविनाश बोकडे, आचार्य गोपाल दुमने, संतोष शिंदे, संतोष इनस्कर, संतोष राठोड, सुनील भुसारी, मनोज मुत्था, आशिष जैस्वाल, बाळकृष्णा मेश्राम, अँड अभिजित बायस्कर, शतरूपा पुंड, मित्र,मैत्रीण प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©