Breaking News यवतमाळ

वाई ढोकी शिवारात वाघाच्यां हल्यात गाय जखमी

पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे 

वाई ढोकी शिवारात वाघाच्यां हल्यात गाय जखमी

पांढरकवडा प्रतिनिधी करंजी पासून जवळ असलेल्या ढोकी वाई या गावालगत आज अच्याक पने गाईवर हला करून गाईल गंभीर जखमी केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता दरम्यान घडली वाई ढोकी मानकर याचे शेतात लागुन निलगिरीच्या बाघे जवळ ओमप्रकाश कपाट गाईवर अचानक वाघाने हल्ला करून जखमी केले यात वाघाच्या हल्याने वाई ढोकी शिवारात शेतकरी व गावकऱ्या मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे त्या गावऱ्यानी वनविभाग याची माहिती देण्यात आले आहे वाघाच्या बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांना कडून करण्यात येत आहे

वाई(ढोकी) शिवरामध्ये वाघ आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपली व जनावराची काळजी घ्यावी

Copyright ©