यवतमाळ सामाजिक

गोवंश तस्करी करणाऱ्या आठ वाहन जप्त करून पोलिसांनी केली कारवाई

गोवंश तस्करी करणाऱ्या आठ वाहन जप्त करून पोलिसांनी केली कारवाई

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंदेव येथील बंजरग दलाच्या मदतीने गुन्हे शाखेच्या विभागाने केली कारवाई

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी या कार्यवाहीत आठ वाहने जप्त केली असूनच 24 आरोपींना ताब्यात घेतले प्राप्त झालेल्या माहिती नुसार कळंब येथून नांदेड कडे सात ते आठ बोलेरो पिकप व इतर वाहनात गोवंश जातीचे जनावरे अवैधरिता कोंबून कत्तली करिता यवतमाळ मार्गे नांदेड कडे जाणार आहेत याची माहीत मिळाल्यावरून व त्या वाहनाच्या काही अंतरासमोर पोलीस रोडवर आहेत काय? याची माहिती देण्यासाठी एक महिंद्रा झायलो वाहन हे माहिती घेण्यास फिरताना दिसून आले याची खात्रीशीर माहिती वरुन सदर खबरेची खातर जमा करून पोलिसांनी मनदेव महादेव मंदिराचे समोर नाकाबंदी केली असता आठ वाहनात जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचा आढळून आले याची पाहनी केली असता लहान मोठे गोवंशय जातीचे बैल गायी एकमेकांच्या पायाला बांधून दाटी-वाटीने वाहनाचे मागील पल्याला दोरीने बांधून त्यांना हालचाल करण्याकरिता जागा नसलेल्या अवस्थेत निर्दयतेने कुरपणे चांरापाण्याची व्यवस्था न करता कोंबन्यात आल्याचे दिसून आले आले यात वासरे, गोरे यांना मुक्त करून पाहनी केली असता एकूण 33 नग लहान-मोठे गोवंशीय बैल 26असे गोरे लहान गाई दोन नग लहान मोठ्या गाई अशा एकूण 61 गोवंशी मृत काही जनावरे आढळून आली.हे जवळ पास पाच लाख अंशी हजार रुपये पिकप वाहने प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे 30 लाख रुपये एक आयशर वाहन किंमत अंदाजे दहा लाख रुपये एक झायलो वाहन किंमत अंदाजे पाच लाख रुपये आरोपी त्यांचे ताब्यातील 22 नग मोबाईल फोन किंमत अंदाजे एक लाख 53 हजार पाचशे रुपये व आरोपींचे अंग झाडतीत 11000 रुपये असा एकूण 52 लाख 44 हजार 600 रुपयांचा मुद्देमान मिळून आल्याने जप्त करण्यात आला असून जप्त गोवंशय जनावरांचे देखभाल करण्यात करिता पशुवैद्यकीय अधिकारी यवतमाळ याची वैद्यकीय तपासणी करून मोक्षधाम गोरक्षण संस्था पांढरकवडा रोड यवतमाळ ते दाखल करण्यात आले सदर प्रकरणात आरोपी विशाल नारायण जवादे धंदा चालक राहणार हलगी पुरा कळब, आमिर खान अजित खा धंदा मजुरी राहणार कुरेशी पुरा कळब, शेख शाहरुख शेख खलील चालक राहणार वार्ड नंबर ४ कळब, तनविर काझी धंदा मजुरी राहणार वार्ड क्रमांक ४ कळब, निकेश शंकर सातपैसे धंदा चालक राहणार वाशी कोरा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा मोहम्मद धंदा मजुरी राहणार हमीद चौक कळंब, विशाल सुधाकर सहारे राहणार गुरुदेव वार्ड जिल्हा चंद्रपूर दिनेश माणिकराव नाईक चालक राहणार धामोरी तालुका कळब, अब्दुल अजीम अब्दुल खालित राहणार इस्लामपुरा कळब, राजेश ज्ञानेश्वर टेकाम धंदा चालक राहणार हलगी पुरा वार्ड नंबर १३ कळब, गणेश विजय ठाकरे धंदा मजुरी राहणार हलगी पुरा कळब, हरेश्वर सहारे, धंदा चालक राहणार दादा बादशहा नगर राळेगाव रुपेश सुरेश छतानी धंदा मजुरी राहणारे रामतीर्थ मुकुंद्री तालुका राळेगाव वसई अहमदनगर शेख सोहेल शेख शफी धंदा चालक राहणारे राजेंद्र प्रसाद वाढ उमरखेड, शेख निसार शेख शब्बीर धंदा मजुरी राहणार वार्ड नंबर ४ कूरेशी पुरा कळब, शेख सादिक अब्दुल खलिक धंदा चालक राहणार वीर भगतसिंग हिंगणघाट जिल्हा वर्धा, शेख इरफान शेख रमजान राहणार वीर भगतसिंग व हिंगणघाट जिल्हा वर्धा, मोहम्मद जावेद मोहम्मद शरीफ राहणार शहीद अब्दुल हमीद चौक वार्ड क्रमांक ४ कळब, शेख इरफान राहणार वीर भगतसिंग हिंगणघाट जिल्हा वर्धा ,शेख कामिल शेख मेहबूब राहणार अब्दुल हमीद चौक वार्ड क्रमांक चार कळब व अब्दुल वहाब राहणार अब्दुल हमीद चौक वार्ड क्रमांक चार कळब, मोहम्मद शफी मोहम्मद शरीफ कुरेशी राहणार अब्दुल हमीद चौक वार्ड क्रमांक चार कळब, मोहम्मद तौफिक मोहम्मद शरीफ कुरेशी राहणार अब्दुल अमित चौक वार्ड क्रमांक ४ कळब यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीणचे ताब्यात देण्यात आले या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई सुरू आहे सदरची कारवाई वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहेत सय्यद बंडू डांगे अजय डोळे रुपेश पाली राहुल गोरे निलेश राठोड ऋतुराज मेडवे धनंजय श्रीरामे रजनीकांत मडावी जितेंद्र चौधरी यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे

Copyright ©