यवतमाळ सामाजिक

एकाच ठिकाणी चार अपघात,वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

एकाच ठिकाणी चार अपघात,वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंदेव येथे एकाच ठिकाणी चार अपघात घडल्याची घटना घडली यात तीन ट्रक,एक ट्रॅक्टर असा विचित्र अपघात झाला

सवी असे की यवतमाळ कडून आर्णी कडे जाणारा ट्रक एम एच २६, बी ई यांनी समोरील नवीन शो रुमच्या ट्राल्या घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चे संतुलन बिघडले,त्या मुळे ट्रक नी ला धडक दिली त्या धडकेत ट्रॅक्टर ट्राल्या अस्तावेस्त फेकल्या गेल्या,ट्रक च्या समोरील भाग पूर्णतः तुटून पडला, हि घटना रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली तर पहाटे माघाऊन येणारा ट्रक एम एच,१२ एल टी ४२५१, ला त्या माघुन येणाऱ्या अज्ञात ट्रक नी ओव्हर टेक करीत कट मारल्याने त्याचाही अपघात झाल्याची घटना पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत होते,या विचित्र अपघाची चर्चा एक मनोरंजनाचा विषय बनला आहे.

Copyright ©