यवतमाळ सामाजिक

कार व दुचाकीची सामोरा समोर धडक

प्रतिनिधी प्रवीण बोरकर

कार व दुचाकीची सामोरा समोर धडक

वडगाव ज.पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी घाटात दुचाकी व इंडिका व्हिस्टा ची समोरा समोर धडक झाल्याने दोन्ही वाहनाचे नुकसान झाले मात्र कुणालाही दुखापत झाली नाही रविवार.दिनांक.19मार्च 2023.दुपारी दोन वाजून पंचांवन मिनिटांनी यवतमाळ ते घाटंजी रोडवर कोळबी च्या घाटात दुचाकी व इंडिका विस्टा ची समोरासमोर धडक यात एम एच 29/आर /6101. या क्रमांकाची इंडिका व्हिस्टा ही यवतमाळ येथून वासरी पोड इथे जात होती तर घाटजी कडून यवतमाळ कडे येणाऱ्या दुचाकी एम एच.30.ए डब्लू 6983. या क्रमांकची दुचाकी हंक कंपनीची दुचाकी इंडिका व्हिस्टा ला समोरासमोर येऊन धडक दिली यात इंडिका व दुचाकीचे जबर नुकसान झाले. मात्र कुणालाही दुखापत झाली नाही कार चालक दत्ताजी सुरपाम वय अंदाजे 43. राहणार वासरी पोड. व दुचाकी चालक परवेज शहा याकूब शहा रा. यवतमाळ. या दोघांना सुदैवाने काहीही इजा झाली नाही.

Copyright ©