यवतमाळ सामाजिक

मैदानी स्पर्धेत शिवम मोरेश्वर पेंदोर पाचव्या स्थानावर 

मैदानी स्पर्धेत शिवम मोरेश्वर पेंदोर पाचव्या स्थानावर 

10 ते 12 मार्च रोजी नुकत्याच शालेय 14 वर्षे आतील मैदानी स्पर्धा चंद्रपुर येथे विसापुर ला राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या त्या मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी सहभाग नोंदवीला तसेच यवतमाळ, जिल्हातील सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्याथी शिवम मोरेश्वर पेंदोर याने सहभाग नोंदविला 200 मि. या खेळ प्रकारात व तसेच विद्यार्थाने संपुर्ण राज्यातुन 5 वां क्रमांक पटकावीला विद्यार्थी चे याचे कामगिरीचे कौतुक संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये होत आहे तसेच स्कुल मध्ये त्याचे कौतुक केले तसेच याच श्रेय विद्यार्थी व आई वडील व आपल्या शाळेतील प्रक्षिशक राकेश दुवान, कोमलसिंह , तसेच व अध्यक्ष रंधिरसिंह व मास्टजी सत्यवानसिह मुख्याध्यापक सचिन ठमके, ला देतो.

विद्यार्थीने हि स्पर्धा 200 मी चि 25.10 सें. ला पूर्ण करून पाचवे स्थान प्राप्त केले.व संपुर्ण शाळेत त्याचे कौतुक केले जात आहे

Copyright ©