यवतमाळ राजकीय

खासदार रामदास तडस यांनी घेतली प्रधानमंत्री यांची भेट

वर्धा प्रतिनिधी पंकज तडस 

खासदार रामदास तडस यांनी घेतली प्रधानमंत्री यांची भेट

नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या उपस्थितीत वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी दिल्ली येथे भेट घेत वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा केली व मार्गदर्शन घेतले.

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची संसद भवन येथे पंतप्रधान कार्यालयात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले, त्यांची भेट घेत जनतेचे कार्य करण्यासाठी नेहमीच उत्साह निर्माण करणारी ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मोल्यवान वेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार रामदास तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

Copyright ©