Breaking News यवतमाळ

वन कर्मचाऱ्यांची मुक समितीने वृक्ष तस्करी

बोधेगाव राम चव्हाण

वन कर्मचाऱ्यांची मुक समितीने वृक्ष तस्करी

कुपणच शेत खात आहे

दारव्हा तालुक्यातील वण अधिकाऱ्याच्या संगण मताने वणाची खुलेआम कटाई केल्या जात आहे आणि त्या वृक्षाची खुले आम वाहतूक केल्या जात आहे या प्रकरणी एक वाहन हि पकडण्यात आले होते,अधिकाऱ्यांनी दखल न घेता परस्पर सोडून दिले,आत सागवान आणि बाहेरील निलगिरी अशा प्रकारची तस्करी केल्या जात आहे या बाबत वन परिक्षेत्र अधिकारी यांना वाहन पकडल्याची माहिती देऊनही ते वाहन सोडून देण्यात आले, असाच प्रकार आठ गावातील

आहे,आणि वण विभागाचे अधिकारी यात सहभागी असल्याचे बोलल्या जात असल्याने या कडे वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे,दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव,वण जंगल ( उद्यान ) करजगाव,पिंपळ गाव, मांनकोपरा,बोदेगाव,रामगाव सावंगी,हातोला,लोही,सर्कल मधील वृक्षाची कत्तल करून चोरट्या मार्गाने तस्करी केल्या जात आहे,यात अनेकांचे हात गुंतले असल्याने कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.येथील वाणाची पाहणी करून वाणाचे रक्षण कर्ते भक्षक बनले असल्याने याची वरिष्ठ कशी चौकशी करतात याकडे वण प्रेमीचे लक्ष लागले आहे.

Copyright ©