यवतमाळ सामाजिक

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी केला जप्त

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी केला जप्त

रेती तस्करी करणाऱ्या माफीयास ट्रॅक्टर सह रेती पोलिसांनी जप्त केली वरझडीचे वरून रोडवर ट्रॅक्टर क्रमांक 29 बीसी 29 21 मध्ये अवैधरीच्या वाळू तस्करी करणाऱ्या वाहन चालक विजय श्रीराम कडाके राहणार अकोला बाजार यास रेती घेऊन जाताना गस्तीवर असलेल्या दिपाली भेडे यांनी पकडून त्याची ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 बीसी 29 21 मधील ट्रॉली क्रमांक एम एच 29 ए डी 87 50 मध्ये एक ब्रास रेती असा एकूण तीन लाख 53 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध कलम 379 भारतीय दंड कलम 48 महाराष्ट्र जमीन महसूल अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाच्या आदेशाने आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे प्रभारी अतिरिक्त पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भास्कर धरणे जयंत ब्राह्मणकर नीलकमल भोसले इमरान खान यांनी सदर कारवाई केली आहे

Copyright ©