यवतमाळ राजकीय

शिवसेना महिला आघाडी चे भाववाढी विरोधात आंदोलन

शिवसेना महिला आघाडी चे भाववाढी विरोधात आंदोलन

केंद्र  व राज्य शासनाच्या निषेध नोदवला

उद्धव बाळा साहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ग्यास दरवाढ झाल्याने गृहिणाचा बजेट पूर्णतः कोलमडला असल्याने महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,पेट्रोल डिझेल,आणि गरीबांना मिळानारी शिधा नियमित ठेवण्यात यावी,अशा मागण्या संदर्भात केंद्र शाशना विरुद्ध नारेबाजी देत दत्त चौक यवतमाळ येथील महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा सघटिका कल्पना ताई दरवई यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातून अनेक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या यात प्रामुख्याने कल्पनाताई दरवई महीला जिल्हासंघटिका,पुष्पाताई जेस्वारा उपजिल्हा संघटिका, अंजलीताई गीरी तालुका प्रमूख, सुनिता विकास टाके शहर प्रमूख, प्रतिभा अनिल हरनखेडे – उपशहर,सोनु नितीन कोसेकर शहरसंघटिका, मंदा प्रदीप गुडदे शहरसंघटिका,अंजीता विनेश पराळे उपशहरप्रमुख, , दुर्गाताई देवगडे सारीका जुका, आशा मेहता, जोती गाडगे, कुसुम राऊत,सांगता गाधीजवार,अलका सोनुढे, , रेखा लोसेकर, सुष्मा कोसेकर,साधना कोरोकर, पुष्पा पिलवार पुष्पा, जयमाला ढोले,दुर्गा बावनकर, कल्पना सबरंगपते, राजनी पाटील,मिनाथी बीजवाल, सहिता महले, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©