यवतमाळ राजकीय

आर्णी शहरातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

आर्णी शहरातील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

डॉ विष्णू उकंडे,व राजेन्द्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश

आर्णी शहरातील शेकडो युवकांनी शिवसेना पक्ष्यात प्रवेश घेऊन मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची विकास कामांची गती पाहता अनेक युवकांचा कल शिवशेने कडे आकर्षित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे,या तरुणाने सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करणार असल्याचे सांगितले,

आर्णी विधानसभेत मोठया प्रमाणात काही दिवसांपूर्वी अनेकांनी यवतमाळ येथिल केमिस्ट भवन येथे पालकमंत्री संजयभाऊ राठोड,व संपर्क प्रमुख हरिहर लिंगणवार यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला होता,

त्याचप्रमाणे आर्णी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात युवकांचा कल शिवसेनेकडे वाढला आहे

सदर युवकांनी उपजिल्हा प्रमुख डॉ विष्णु भाऊ उकंडे व तालुका प्रमुख राजेन्द्र जाधव यांच्या हस्ते प्रवेश केला,

यावेळी शहर संघटक श्याम ठाकरे,उपशहर प्रमुख मनोज चारोडे पाटील ,समन्वय समिती सदस्य युवराज राठोड उपस्थित होते,

अक्षय पेटारे यांच्या सह रोहन आडे ऋषिकेश शेडमाके विशाल भगत, वैभव पेटारे प्रवीण पारधी उमेश उकंडे सौरव पोहणे महेश मेश्राम श्रीकांत कोरचे अविनाश भातनासे रोहन बुचके सुबोध मनवर.संजय मेश्राम गोपाल बोरचाटे विपुल मुनेश्वर विकी भरणे गजानन लोखंडे लक्ष्मण शेडमाके गौरव लढे मेघशाम मेश्राम प्रदीप मेश्राम कृष्णा गरिबे संदीप माघाडे तथा शेकडो युवकांनी आर्णी येथील शासकीय विश्राम गृहात शिवसेनेत प्रवेश घेतला.

Copyright ©