यवतमाळ सामाजिक

स्कूल बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान,व्यावस्थापकाचे दुर्लक्ष,

स्कूल बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान,व्यावस्थापकाचे दुर्लक्ष,

अनेक भंगार बसेस विद्यार्थ्यांचे सेवेत.

यवतमाळ आगार यांचे कडून विद्यार्थिनी ला ग्रामीण भागात मधून शहरात आणण्यासाठी शासनाने बस सुविधा सुरू केली मात्र स्थानिक अधिकारी व्यवस्थापक यांना विद्यार्थांचे हित न जोपासता नियमित बस सोडल्या जात नाही,तर भंगार बस विद्यार्थिनीना दिल्या जाते,एकाही बस चे योग्य मेंट न्स करण्यात येत नसल्याने प्रत्येक मार्गावर एक बस उभी असलेली दिसून येते,तर दररोज कुठेना कुठे बस का धक्का देताना दिसून येतात,तर दर रोज चालक वाहक, बदलत असल्याने त्याचा मनस्ताप विद्यार्थ्यानंना सहन करावा लागतो,या हे व्यावस्थापक येण्या पूर्वी एकच वाहक,एकच चालक आणि चांगल्या बसेस देण्यात येत होत्या परंतु सध्या यवतमाळ आगारात नियोजन शून्य असल्याने विद्यार्थ्याना काही तास शाळेत उशिरा जावं लागतं,सध्या परीक्षा तोंडावर आल्या असतानाही महामंडळाला जाग येत नाही व आपली मनमानी सुरूच आहे,चौकशी विभागातील दोन्ही ना दुरुस्त ,कधीच कुणाला योग्य माहिती मिळत नाही,याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य जपावे अशी मागणी पालक वर्गा कडून करण्यात येत आहे.

Copyright ©