यवतमाळ सामाजिक

शिवणी जामगा येथील ट्वेंटी वन साखर कारखाना येथे जनरल आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

लोहा प्रतिनिधी -बापुसाहेब कापुरे 

शिवणी जामगा येथील ट्वेंटी वन साखर कारखाना येथे जनरल आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

प्राथमिक आरोग्य केंद्र पेनुर उपकेंद्र शिवणी जामगा अंतर्गत ट्वेंटीवन शुगर साखर कारखाना जिरगा मारोती नगर येथे काल दि ३ मार्च रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य तपासणी शिबिरमध्ये शुगर, बीपी, मुळव्याध, कुष्ठरोग व इतर आजारांची तपासणी करण्यात आली

 

शिबिरास कारखान्याचे जनरल मॅनेजर काळे,शेतकी आधिकारी शिंदे सह आधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती,यावेळी कर्मचारी कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली

यावेळी उपस्थित तालुका कुष्ठरोग सहाय्यक माले सर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती पि.ए. नीलकंठवार , सलिम मुजावार, आरोग्य सहाय्यक पी.आर. वंजे,

प्रयोगशाळा तंत्रज्ञ जोशी, आरोग्य सेविका श्रीमती सी.बी.अंकुलवार,श्रीमती जी.एल.हाळे,आरोग्य सेवक व्ही.व्ही.चाटे, आशा कार्यकर्ती सीमा वाघमारे, देवराव आदी उपस्थिती होते.

Copyright ©