यवतमाळ सामाजिक

राज्यस्तरिय म्युझिकल चेअर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये १५ गोल्ड, १० सिल्वर तर ११ ब्रांझ मेडल मिळून यवतमाळ जिल्हा प्रथम स्थानी 

राज्यस्तरिय म्युझिकल चेअर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये १५ गोल्ड, १० सिल्वर तर ११ ब्रांझ मेडल मिळून यवतमाळ जिल्हा प्रथम स्थानी 

परभणी येथे सेट अगस्ती स्कुल येथे आयोजित १६ वी राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धे *दिनांक २६.२.२३* रोजी संपन्न झाली. या स्पर्धकरीता जवळ पास ९ जिल्हाचा सहभग होता त्या मध्ये नाशिक, बिड , लातुर, परभणी , यवतमाळ, वाशिम , सोलापूर , नांदेड ,औ.बाद . येथून १०० ते १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला .

सदर स्पर्ध दोन प्रकारत घेण्यात आली म्युझिकल चेअर स्कोटिंग व स्पीड म्युझिकल चेअर स्केटिंग घेण्यात आली

सदर स्पर्धेचे बक्षिश वितरण श्री . मा . आमदार डॉ . राहुल पाटील शिवसेना यांच्या हस्ते पार पडले .

या स्पर्धेमध्ये यवतमाळ जिल्हाचे २० खेळाडूचा समावेश होता .

त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वयोगटत व वजन गटामध्ये ३५ पदके पटकवून प्रथम स्थानाची ओहरऑल चॉम्पीयनशिप पटकविली .

पदके जिंकणारी स्केटर्स –

रूदंश दुधाटे २ गोल्ड मेडल . निर्भय सुधीर साखरकर १ गोल्ड १ सिल्वर, क्रांती राहुल डेहनकर १ गोल्ड १ ब्रांझ, तनिष्क नितिन खोडे १ सिल्वर ,१ ब्रांझ, नम्रता ललितकुमार वहाडे १ ब्रांझ, मंथन किरण अगधरे १ गोल्ड, तन्मय अकुंश शिवणकर १ सिल्वर , १४ वर्ष आतील . विराज जयंत वहाडे २ गोल्ड , समर्थ नितेश उईके १ गोल्ड १ बांझ , कशवी प्रशांत मनवर १ गोल्ड १ सिल्वर , रुगवेदी प्रमोद फुलकर १ गोल्ड १ सिल्वर, साईश हर्षल राठोड १ गोल्ड १ ब्रांझ ओजस ललितकुमार वहाडे १ ब्रांझ , क्रिश केवल बैस १ सिल्वर १ ब्रांझ , अगस्त नितिन कुळसंगे १ सिल्वर , मेडल ८ वर्ष आतील.

गौरव प्रमोद निनावे १ गोल्ड १ सिल्वर , जय प्रविण दिघाडे १ सिल्वर १ ब्रांझ ,वेदिका वनदेव माघाडे १ सिल्वर १ ब्रांझ, शौर्य राहुल डेहनकर १ सिल्वर १ ब्रांझ मेडल ११ वर्ष आतील

. मोहित दिपक गुल्हाने २ गोल्ड मेडल १७ वर्ष आतील .

१८ व १९ मार्च २०२३ ला *आग्रा* येथे होणाऱ्या राष्ट्रीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेसाठी ह्या २० स्केटर्स ची *निवड महाराष्ट्र संघात* झालेली आहे. त्यांच्या यशचे श्रेय प्रशिक्षक तसेच असोशिएशेन चे सचिव प्रविण प्र.दिघाडे यांना देतात व त्याचे कैस्तुक जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे मॅडम तसेच आई वडिलानी केले .

विजयी व निवड झालेल्या जय स्केटिंग अकॅडमी च्या सर्व स्केटर्स चे अभिनंदन. प्रविण प्र दिद्याडे हेड कोच जय स्केटिंग अकॅडमी आंतररष्ट्रीय स्केटर

Copyright ©