यवतमाळ सामाजिक

वंचित बहुजन आघाडीत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश

प्रतिनिधी बापूसाहेब,कापूरे

वंचित बहुजन आघाडीत अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे धीरज भैया हाके व लोहा – कंधार मतदार संघातील सरपंचानी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज वंचित बहुजन यूवा आघाडीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहें धीरज हाके यांच्या रूपाने धनगर समाजातील यूवा नेत्याच्या प्रवेशाने नांदेड जिल्हात यूवा आघाडीची ताकत वाढणार आहे, धीरज भैया हाके व निवडी प्रसंगी शिवा नरंगले जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उपस्थित होते. त्यांच्या टिमचे अभीनंदन अनेक मित्र व कार्यकर्ते यांनी केले

Copyright ©