यवतमाळ शैक्षणिक

खुल्या कराटे स्पर्धेत,शोतोकान कराटे – डो असोसिएशन यवतमाच्या खेळाडूचे घव घवित यश

खुल्या कराटे स्पर्धेत,शोतोकान कराटे – डो असोसिएशन यवतमाच्या खेळाडूचे घव घवित यश

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ द्वारा आयोजीत खुल्या कराटे स्पर्धा रविवार दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडल्या त्या मधे शोतोकान कराटे – डो असोसिएशन यवतमाच्या खेळाडूनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून घवघवीत यश प्राप्त केले. त्या मधे आलिया मोबिंन चव्हाण, श्रवण निकेश कडुकार, ओम राहुल कडूकार यानी सुवर्ण पदक व अदिती जयानंद इसाळकर, कौशल नंद्कीशोर येन्नरवार,सोहम प्रशांत जयस्वाल यानी रजत पदक प्राप्त केले तसेच ,युवान प्रशांत जयस्वाल व आयुष गुल्हाने व चैम्पियन ऑफ चैम्पियन या इवेंट मध्ये पियुष नितीन राठोड, गौरव रविंद्र महानुर, हितेश रविंद्र महानुर यानी आपला सहभाग नोंदविला. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, विनोद खोडकुंबे , हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ),ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े,अजित मिश्रा, रविन्द्र महानुर, मनोज गुज़रे, गणेश उईके यांनी केले.

Copyright ©