Breaking News यवतमाळ

नवविवाहीतेनी गळफास लावून माहेरीच केली आत्महत्या

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

नवविवाहीतेनी गळफास लावून माहेरीच केली आत्महत्या

घाटंजी : शहरातील मारोती महाराज वार्ड घाटंजी येथे माहेरी असणाऱ्या नवविवाहीतेने आत्महत्या केल्याची घटना दि२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजताच्या चार सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव हर्षा संकेत मैंद वय ३३ वर्षं राहणार अमरावती असे आहे. विस्तृत वृत्त असे की घाटंजी शहरात मृद व जलसंधारण कार्यालयात कार्यरत असणारी हर्षा हिचे लग्न २०१७ मध्ये अमरावती येथील संकेत मैंद यांच्याशी झाले होते त्यांच्या संसार वेलीवर एक देवांश नावाचा मुलगा

आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. हर्षाचे वडील बाहेर गावावरून चार वाजताच्या सुमारास घरी आले असता घराचे दार न उघडल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता घटना उघडकीस आली. तेव्हा सदर घटनेची फिर्याद वडील गणेश चौधरी रा. मारोती महाराज वार्ड घाटंजी यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात दिली तेव्हा पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून नवविवाहितेच्या मृत्युचे गुढ उघड आहे परंतु दि. २० फेब्रुवारी रोजी करण्याचे आव्हान पोलीसांपुढे उभे अचानक हर्षा च्या गळफास लावून ठाकले आहे.

Copyright ©