Breaking News यवतमाळ

ब्रेडपकोडा न दिल्याने दारुड्या तरुणाने हातगाडी विक्रेत्यांची वाद.

प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार

ब्रेडपकोडा न दिल्याने दारुड्या तरुणाने हातगाडी विक्रेत्यांची वाद.

सहायक पोलिस निरीक्षक सुषमा बावीस्कर आरोपी ला वेळातच ताब्यात घेऊन आपली दबंग स्टाईलने आरोपींची भररस्त्यात वरात काढली

घाटंजी शहरातील मुख्य असलेल्या गोविंद टॉकीज चौकातील हातगाडीवर ब्रेड पकोडा विक्री करणा-या व्यावसायिकाने उधारीत ब्रेडपकोडा न दिल्याने दारुड्या तरुणाने विक्रेत्यांची कढई फेकून देऊन नुकसान करीत उद्या ब्रेडपकोडाची गाडी चौकात कशी लावते असे धमकावत जवळ असलेल्या शस्त्राने हल्ला केल्याची घटना दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. दहशत निर्माण करीत हल्ला केला असता व्यावसायीकाच्या उजव्या हाताच्या बोटाला जखमी

केले. तेव्हा सदर वाद हा मुख्य रस्त्यावर घडल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती तेव्हा भररस्त्यात दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडल्याने पोलिस प्रशासनाला सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल होताच चौकातील गर्दी पांगवून चौकातील ईतर प्रतिष्ठाणे बंद करण्यात आली. काही वेळातच ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक सुषमा बावीस्कर या कोळी येथील एका भजन स्पर्धेत कार्यक्रमातून परतताच शहरातील घडलेल्या घटनेचे गांभीर्य आली.

ओळखून आरोपीला अवघ्या काही वेळातच ताब्यात घेऊन आपली दबंग स्टाईलने आरोपींची भररस्त्यात वरात काढली. यामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची फिर्याद संदीप प्रभाकर भेंडारकर या. मारोती महाराज वार्ड घाटंजी यांनी दिली यावरून आरोपी विक्रम चरणसिंग राठोड वय २४ रा. नेहरूनगर घाटंजी याला अटक करून कलम १५७/२३, ३२४, २९४, ५०६, ४२७ व आर्म अॅक्ट शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला व आरोपीला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©