यवतमाळ राजकीय

भाजपा महिला आघाडी जिल्हा कार्यकारनी ची बैठक यशस्वी 

भाजपा महिला आघाडी जिल्हा कार्यकारनी ची बैठक यशस्वी 

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या सुचणे नुसार यवतमाळ मध्ये केमिस्ट भवन येथे १२ फेबुरवारी ला महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ माया शेरे यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारणी ची बैठक झाली त्या मध्ये उपस्थित यवतमाळ जिल्हा समन्वयक शुभदा ताई नायक आणि यवतमाळ जिल्हा प्रभारी मीना ताई पाठक तसेच यवतमाळ च्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कोठेकर यांच्या उपस्थित जिल्ह्यातून 21 मंडळातून काही 9 मंडळाच्या महिला मोर्चा चे अध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते प्रास्ताविक महिला मोर्चा च्या जिल्हा अध्यक्ष सौ माया शेरे यांनी केले प्रास्ताविक मध्ये त्यांनी 3 तारखेला पुणे येथे राज्य कार्यकारणी झालेली त्या मध्ये प्रदेश अध्यक्ष चित्रा ताई नी आगामी कार्यक्रम दिले ते पूर्ण जिल्ह्यात एक वर्ष प्रोग्राम राबवायचे त्याची माहिती दिली 9 मंडळाचे अध्यक्ष नी सर्व तालुक्यात जे उपक्रम राबविले त्याचा आढावा दिला संचालन यवतमाळ शहर अध्यक्ष उषा खटे व प्राजक्ता टिकले यांनी केले परिचय माणिक पांडे पूजा मून पुष्प लता सप्रे यांनी दिला संघटन गीत नंदा जिरापुरे यांनी गायले अभिनंदन ठराव प्रणिता खडसे माझी नगरसेविका बांधकाम सभापती याने मांडला अणू मोदन राधिका वारे पूजा मुन यांनी दिले शुभदा ताई ने महिलांनी सक्षम रित्या काम करून संघटन कसे वाढविता येईल या बाढल माहिती दिली प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा च्या चित्रा ताई वाघ यांच्या नेतृतवात आपण महिला सर्वांनी काम करूया असे पण शुभदा ताई म्हणाल्या नितीन भाऊ भुतडा यांनी ही मार्गदर्शन केले मीना ताई यांनी मार्गदर्शन केले रेखा ताईने जेम पोर्टल वर उद्योजिका नी कसे रजिस्ट्रेशन करायचे व महिलांनी उद्योग वाढवायचा या साठी माहिती दिली तसेच ड्रॉ अंजली गवार्ले यांना इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड 24 जानेवारी 2023 ला मिळाला त्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला पूर्ण जिल्ह्यातून 107 महिला उपस्थित होत्या यवतमाळ मधून माजी. जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, जिल्हा सरचिटणीस संध्या अवताडे जिल्हा पदाधिकारी संगीता कासार, लक्ष्मी सातपुते, अड. प्राची निल्लावार, सविता जाधव, रेखा नदुरकर, शिल्पा मुत्थलवार ,मंदा ननावरे प्रांजली राऊत माजी नगरसेविका पुष्पा ब्राह्मणकर, साधना काळे , लता ठोंबरे, करुणा तेलंग, स्मिता भोयटे ललिता ठाकूर, सविता भुजाडे ,सुनीता पांढरे, शालिनी दरुंडे , स्मिता नंदेकर आरती वाढरे निर्मला सोयाम छाया खंदारे निर्मला अजमिरे शीतल अमृतकर प्रीती बिडकर, माधुरी केवटे आलका मुडे राधा रावते विद्या लाड सविता पोटदुखे बरेच महिला पदाधिकारी उपस्थित होते

Copyright ©