यवतमाळ सामाजिक

ग्रामिण रुग्णालय लोही येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामिण रुग्णालय लोही येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामिण रुग्णालय लोही येथे दिनाक ९फेबुरवारी २३ ला महाआरोग्य शिबिर घेण्यात आले मोफत तपासणी शिबिर असल्याने लोही गावतील व आसपास च्या खेडेगावातील २०० च्या वर रुग्णानी मोफत शिबीराचा लाभ घेतला , या शिबीरामध्ये .

नेत्र तपासणी , शुगर तपासणी , बि पी तपासणी , महिलांचे व पुरुषांचे विविध आजाराची तपासणी करण्यात आली . या वेळेस प्रमुख पाहुणे लोही येथिल सरपंच संजय रामभाऊ शिंदे उपसरपंच राजु हळ्दे

व ग्राम पंचायत सदष्य राजु गुल्हाने , दुर्गा इंगोले , उषाताई जरे , सुषमाताई गुल्हाने , मिनाताई वाणी व शिवसेनेचे कार्यकर्ते अमोल मोकळकर होते.

ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल खडसे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन राखोडे डॉ. अश्विनी चव्हाण रुग्णालयाचे कर्मचारी नेत्रचिकित्सक योगेश देवराय औषध निर्माण अधिकारी पुरुषोत्तम पवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ धिरज बडवे साहाय्यक सुरज बिराजदार इनचार्ज अधिपरिचारीका संगिता दळवी पुनम भावेकर रेश्मा राठोड अर्चना गुंडमवार रुपाली बोबडे वर्षा अस्वार वाहन चालक अब्दुल रहुफ शिपाई नितीन पडुळ माणिक इंगळे व ईतर कर्मचारी व्रुंद उपस्थित होते.

Copyright ©