यवतमाळ सामाजिक

मैदानी स्पर्धेत एकलव्य एथलेटिक्स स्पर्धेतआवेज चौहान तृतीय नुकत्याच

मैदानी स्पर्धेत एकलव्य एथलेटिक्स स्पर्धेतआवेज चौहान तृतीय नुकत्याच

क्रिडा व युवक सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे येथे आयोजित दि. 29 ते 31 जानेवारी रोजी बालेवाडी पुणे येथे झालेल्या शालेय राज्य स्तरीय मैदानी स्पर्धेत एकलव्य एथलेटिक्स कल्ब यवतमाळ येथील विद्यार्थी आवेज चौहान या विद्यार्थी ने क्रोस कंट्री या खेळ प्रकार मध्ये तृतीय क्रमांक पटकावीला व तसेच शालेय राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड झाली क्रोस कंट्री या मधे 6 किमी चि दौड़ असते त्यामध्ये त्याने 19.20 मि असा वेळ देत विजयी झाला व तसेच पहीले चार विद्यार्थीची निवड राष्ट्रीय स्पर्धे साठी झाली.

यामध्ये तो एथलेटीक्स मध्ये यायच्या आधी तो फुटबॉल खेळाचा बेटी शाहाळे व प्रितम शाहाळे सराव करीत असल्याने यशाचे श्रेय या दोन्ही शिक्षकास देतो.

तसेच एथलेटिक्स मधे तो केवळ 2 वर्ष पासून सराव करीत असताना मोठे यश प्राप्त केले त्याचा चांगुल पणास वाव देत कोमलसिंह सरानी व त्याला एक चागंला प्लाटफोर्म पर्यंत नेन्याचे कार्य केले व खुप परिश्रम घेत यश मिळवत तो या विजयाचे पुर्न श्रेय एकलव्य एथलेटिक्स कल्ब चे कोच कोमलसिंह बघेल व सोबत आई वडिलाना देतोय

तसेच एकलव्य एथलेटिक्स अकादमी चे ऐकुन 10 विद्यार्थि राज्य साठी निवळ झाले आहेत व एकलब्य कल्ब चे नाव यवतमाल जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात गाजत आहे.

Copyright ©