यवतमाळ सामाजिक

कल्पणाताई दरवई यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम

कल्पणाताई दरवई यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम

यवतमाळ येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तसेच शिवसेना महिला जिल्हा साघटीका कल्पनाताई दरवई यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यात प्रामुख्याने वसंतराव नाईक महाविद्यालय येथील नवजात शिशुणा,कपडे, व जीवनाश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले, उमरी पठार येथे सेवा धाम वृद्ध आश्रम येथे सर्व वृध्दांना भोजन देण्यात आले,बेलोरा (रुई) भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाची सांगता वृक्ष रोपण करून करण्यात आली,या वेळी उपजिल्हा प्रमुख पुष्पाताई जयस्वारां, ता.प्रमुख अंजलीताई गिरी, गोलू जोमंदे,हर्षल भोयर, देवरावजी मेश्राम,मुरलीधर गुघाने,श.प्र.चेतन शिरसाट, युवा सेना जिल्हा प्रमुखअमोल धोपेकर, गिरजानंद कळंबे उपजिल्हा प्रमुख, विनोद नेमाने तालुका प्रमुख, प्रकाश अवसरे,श. स.रेखा चव्हाण,भारती महल्ले ता.स.,गायत्री गुडधे ललिताताईअलोने, अलीशा शेख,अशोक राठोड.इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©