Breaking News यवतमाळ सामाजिक

पोलिसांची घुसखोरी ,सर्वसामान्यांना पडते आहे भारी,म्हणूनच गुंडाची वाढते आहे भायी गिरी!

 

गाव गुंडांची तडीपारी फक्त कागादावर

शहर प्रतिनिधी

यावतमाळ:-
हे  गुन्हेगारीत नेहमीच चर्चेत राहत असल्याने क्राईम सिटी या नावाने ओळखल्या जाते या ‘क्राइम सिटी’ ला आटोक्यात आणण्या साठी गावातील दिग्गज गाव गुंडांना तडीपार करण्यात आले होते याचा फायदा नागरिकांना कमी आणी पोलिसाना भरपूर होत असल्याचे बोलल्या जात आहे, आहे.तडीपार करण्यात आलेल्या गाव गावगुंडाना शहरातच ठेवण्यासाठी पोलीस त्यांच्या पासून मोठ्या प्रमाणात चिरी मिरी करून त्यांना मोकळे सोडत आहे.एक प्रकारची त्यांची पाठराखण होत असल्याचे बोलल्या जात आहे,पोलिसांची ही घुसखोरी सामन्या नागरिकांना पडत आहे लय भारी ,आणी या गाव गुंडांची गुंड गिरी थाटात सुरु आहे.शहरात मधी या गुन्हेगारी सोबतच पोलीसांची संपत्तीत सुध्दा वाढतीवर आहे.गुन्हेगारी वाढण्या मागे खऱ्या अर्थाने पोलीस जवाबदार का? कारण पोलीस आपले कर्तव्य पूर्ण पणे बेईमाणीने पार पाडत आहे का? असा आरोप जनसामान्यांकडून करण्यात येत आहे.अवैधदारु विक्रि,मटका,जुगार,जनावरांची तस्करी खुले आम सुरू आहे हे सर्व अवैद्य धंदे घुसखोरी च्या माध्यमातून पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु आहे.पोलीस म्हटलं की गाव गुंड तर नाही मात्र सामन्य नागरिक थर्रारत आहे. पोलिसांच्या या घुसखोरीने यवतमाळ सारख्या सुंदर जिल्ह्याला क्राईम सिटी असे नावं मिळाले आहे.

Copyright ©