यवतमाळ राजकीय

कष्टकऱ्यांच्या कष्टाला देणार न्याय – संतोष ढवळे

कष्टकऱ्यांच्या कष्टाला देणार न्याय – संतोष ढवळे

विद्युत कंपंनीच्या ठेकेदारांकडून मजुराची मोठ्या प्रमाणात पिवळणुक करीत असल्याने मजुरांना मजुरी पडत नसल्याने कष्टकरी मजूर अडचणीत आला आहे कमी पैसे देऊन जास्त काम करून घेत असल्याने मजूर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांच्या परिवारात कलह निर्माण होत आहे,या मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे हि बाब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्या कडे शेकडो मजुरांनी आपली कैफियत मांडली या वेळी ढवळे यानिप पुढाकार घेत या नंतर कष्ट कर्यांची या पुढे कुणीही पिवळनुक करणार नाही कुणावर जर का असल्या प्रकारचा अन्याय होत असल्यास माझेशि संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांनी केले गरीब कष्टकऱ्यांचे कुठे हि शोषण होणार नाही प्रत्येकाना न्याय मिलाऊन देणार या करीता एल्गार पुकारनार असल्याचे या वेळ आश्वासन दिले.

Copyright ©