Breaking News यवतमाळ

पत्रकारां ला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा ग्रामीण पत्रकार संघा कडून जाहीर निषेध

पत्रकारांला अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा ग्रामीण पत्रकार संघा कडून जाहीर निषेध

पत्रकार संघाचे निषेध

कळंब येथील तालुका प्रतिनिधी शेषेराव मोरे

यांनी वृत्त पत्रात नगरपंचायती च्या विरोधात बातमी प्रकाशित केली,

त्यामुळे नगराध्यक्षांचे मुलगा सरोश उर्फ सोनू सिद्दीकी याने चिडून पत्रकार शेषेराव मोरे यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी व मोटारसायकल अंगावर घातली.

हा प्रकार अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे याचा तीव्र निषेध,स्व.पी.एल.शिरसाट प्रणित यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघानी जाहीर निषेध नोंदवला पत्रकारांना छेडाला तर तुमची गय करणार नाही,आयुष्य संपे पर्यंत त्याचे परिणाम भोगावे लागले,पत्रकार हा देशाचा चौथा आधास्तंभ आहे,ज्यांनी ज्यांनी पत्रकारांना धमक्या,शिवीगाळ केली,त्याला ग्रामीण पत्रकार संघानी वटनिवर आणले,हा इतिहास आहे,म्हणून पत्रकाराशी सन्मानानी वागायाला शिका असे आव्हान ग्रामीण पत्रकार संघानी केले या वेळी जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके,उपाध्यक्ष, पवन धोत्रे,शहर अध्यक्ष पुरुषत्तम कामठे,सचिन चौधरी,गोपाल घोडमारे, संघपाल बारसे,प्रशिक दातार,दत्तू कुशावार,प्रेमाताई पत्रीवार हे उपस्थित होते.

पत्रकार संघाचे वतीने विशेष सभेत निषेध करण्यात आला आहे.

दोषी वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे आवाहन करण्यात आले

Copyright ©