Breaking News यवतमाळ

कांता क्लाॅथ चे संचालक प्रेमराज पोकरणा यांचे निधन

कांता क्लाॅथ चे संचालक प्रेमराज पोकरणा यांचे निधन

यवतमाळ श्रीमद राजचंद्र ज्ञान मंदीर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व वर्धमान जैन श्रावक संघाचे माजी सचिव प्रेमराजजी घिसालालजी पोकरणा यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे मागे धर्म पत्नी, ३ मुले, ३ मुली व नातु व बराच मोठा आप्त परिवार आहे.

ते जैन धर्माचे गाढे अभ्यासक होते त्यांनी ६० वर्षा पूर्वी कांता क्लॉथ स्टोर्सची निव ठेवली होती. ते बांधणी राजन ट्रस्टचे (गुजरात) चे अध्यक्ष होते. त्यांचे दि. २९ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता निधन झाले. त्यांचेवर सायंकाळी ६ वाजता विधीवत हिंदु स्मशानभुमित अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे मागे मोठा मुलगा गौतम, विनय विवेक व बराच मोठा आप्त परिवार आहेत.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©