यवतमाळ सामाजिक

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विद्यार्थ्याना गणवेश वाटप

शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विद्यार्थ्याना गणवेश वाटप

किन्ही येथे शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त 150 विद्यार्थ्याना गणवेश वाटप वाटप करण्यात आले.

ही जयती प्रत्येक स्मरणात राहायला पाहिजे या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना गणवेश गणवेश देण्यात आले यात एकशे पन्नास विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला.या वेळी किन्ही येथील ग्रा. प.सदस्य

वृषाली अशोक पुरी,आणि अरुण देवकर,रमेश चंदनखेडे,नाजिम शेख,जीवन राठोड, व अंगण वाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Copyright ©