यवतमाळ सामाजिक

ग्रामीण पत्रकार संघटनेचे जनक स्व.पि.एल.शिरसाट पुण्यतिथी निमित्त अभिवादन

ग्रामीण पत्रकार संघटनेचे जनक स्व.पि.एल.शिरसाट पुण्यतिथी निमित्त अभिवादन

सावळी सदोबा: आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक स्व.पी एल शिरसाट यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले,सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले, यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली, पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून द्यावा, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जनक स्व.पी एल सिरसाट यांच्या विचाराने प्रेरित होऊन,त्यांचे विचार सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या अंगी करावे,असे मत उपस्थित पत्रकार बांधवांनी व्यक्त केले,यावेळी दुर्गेश कर्नेवार,रुपेश खरतडे,प्रमोद कोटावर,सुरेश राठोड,सुरेश पवार, रमेश राठोड,जे बी पठाण,राम पवार,अरविंद चव्हाण,खुशाल जाधव तथा ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आसिफ खान उपस्थित होते

Copyright ©