यवतमाळ राजकीय

साकुर (हेटी)ग्रांमपंचायत निवङणुक अविरोध

 

साकुर येथील निवडणूक हि अविरोध करण्यात आली
ता जि यवतमाळ साकुर (हेटी ) ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांची निवड बिनाविरोधक झाली आहे. सरपंचपदी प्रिय उमेश सुर्यकार उपसरपंच पदि वैभव किसनराव काळे बिनाविरोध निवड झाली सदस्यामध्ये दादाराव भिमराव कलाने भगवान् पुडलिक तेलंगे अपल्या चंद्रशेखर रन्नवरे याचा समवेश आहे सात सदस्यत या ग्रामपंचायतीचे आरक्षित तीन जागा अपुऱ्या कागपत्र अभावि रीक्त राहिला त्यांची पुन्हा पोट निवडणुकीत सदस्यत्व ठरविण्यात येणार आहे त्यामुळे चार सदस्य आणि उपसरपंच पदाचि निवड करण्यात आली असून निवड होई पर्यंत गावाचा विकास करण्यास मदत होणार असल्याने ही निवड करण्यात आली.

Copyright ©