यवतमाळ शैक्षणिक

*सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान*

 

 

घाटंजी
आमोल नडपेलवार

घाटंजी न.प शाळा क्र.५ मध्य शाळेत. सावित्रीबाई फुले जयंती माजीद्यार्थीनीचा व समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार अध्यक्ष प्रमुख पाहुणे आरती कालीदास राऊत शाळा व्यवस्थापन समिती योगितालाई महेश पवार आर्यवैश्य समाज कार्यकारिणी सदस्या अध्यक्षा सौ साधनाताई माडूरवार, उपाध्यक्षा-ज्योती काशेट्टीवार उपाध्यक्षा – मायाताई कटकमवार, उपाध्यक्षा-शोभाताईभेलोकर सचिव- वर्षा गंगोटट्टीवार, कोषाध्यक्ष-भाग्यश्री कामावर सहसचिव-वैष्णवी पालकृतवार, सहकोषाध्यक्ष-अश्विनी गंपावार, PRO निलीमा कटकमवार PRO अनिता पाठीकुंडवार शाळेच्या मुख्याध्यापिकांनी संपूर्ण कार्यकारिणीचे शाल श्रीफक देऊन सत्कार केला. डॉ प्रिती सिडाम यांचाही शाल देऊन सत्कार शाळेतील शिक्षक श्री बंडीवार, श्री. गावंडेसर, पुर्णिमा टोपरे मॅडम, वंजारे मॅडम, मनवर मॅडम सौ मन्नेबाई यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पोट पील्केवारसर व शितल भन्ने, रेखा नावणे यांचाही गौरव करण्यात आले. माजी गुणवंत विद्यार्थीनींचा कु प्रज्ञा जोगळेकर, ट्विंकल महाकाळे, साक्षी पाठीकुंडवार, गायत्री वाघाडे, समिक्षा चौधरी, सौ वैशाली मानकर, यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुर्णिमा टोपरे आणि वर्षा गंगशेट्टीवार यांनी तर प्रास्तविक – श्री बंडीवार सर, गीतगायन- गावडेसर शाळेत माजी विद्यार्थी आभार प्रदर्शन भारती मनवर यांनी केले.कार्यक्रमासाठी सर्वांनी अथक प्रयत्न केले विद्यार्थी शिस्तीत बसविण्याचे काम वंजारे मॅडम यांनी केले आहे

Copyright ©